Jaywant kulkarni biography of alberta
A novel, complex chronic condition emerged from the COVID pandemic: long COVID.!
मराठी चित्रपटांमध्ये उडत्या चालींची गाणी ऐकली की सर्वप्रथम डोळ्यासमोर नाव उभे रहाते जयवंत कुलकर्णीं यांचे.
Kulkarni.त्यांनी गायलेली प्रत्येक गाणी आजही रसिकांच्या ओठांवर रुंजी घालताहेत. यामध्ये भावगीतं, भक्तीगीतं व असंख्य चित्रपटगीतांचा देखील समावेश आहे. दादा कोंडकेंवर चित्रीत झालेल्या अनेक मराठी गाण्यांसाठी जयवंत कुलकर्णी यांनी पार्श्वगायन केलं असून हा आवाज जणु दादां कोंडकेंचा हे समीकरणचं होऊन बसले.
अनेक मराठी गाण्यांना गावरान ढंगात गाऊन एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याचा बहुमान जयवंत कुलकर्णींचा आहे.
अश्या या गुणी गायकाचा जन्म १० जुलै १९३१ सालचा. जयवंत कुलकर्णींचे जीवन कधीच सुखावह नव्हते.
Awards/ Rewards/Honors.
अत्यंत हालाखीच्या परीस्थीत त्यांचे बालपण गेले. वेळप्रसंगी गाड्या धुवून तर कधी लहान-मोठी कामे करुन जयवंतजींनी उदरनिर्वाह केला. जयवंत कुलकर्णी यांनी गायनाचे धडे प्रसिध्द शास्त्रीय गायक लक्ष्मणराव देवासकर यांच्याकडुन गिरवले, त्यासोबतच उत्तम हार्मोनियम वाजवण्याची सुध्दा त्यांचे गुरु लक्ष्मणराव देवासकर यांच्यामुळेच मिळाली.
देवासकरांनी जयवंत कुलकर्णींना एकच सांगितले होते की “कोणत्याही क्षेत्रात कारकीर्द घडवली त