Dadabhai naoroji religion

          Dadabhai naoroji known as

          Dadabhai naoroji death!

          दादाभाई नौरोजी

          दादाभाई नौरोजी (रोमन लिपी: Dadabhai Naoroji&#;;) (जन्म&#;: वर्सोवा-मुंबई, ४ सप्टेंबर, इ.स. १८२५; - महालक्ष्मी-मुंबई, ३० जून, इ.स. १९१७) हे पारशी विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, कापूस-व्यापारी व भारतीय स्वातंत्र्यलढ्यातल्या राजकारण्यांच्या पहिल्या पिढीतील होते.

          त्यांनी लिहिलेल्या पॉव्हर्टी अँड अन-ब्रिटिश रूल इन इंडिया (अर्थ: भारतातील अ-ब्रिटिश राजवट आणि गरिबी) या पुस्तकाने भारतातील संपत्तीचा ओघ ब्रिटनकडे कसा वाहिला जात होता, याकडे लक्ष वेधले. इ.स. १८९२ ते इ.स. १८९५ या कालखंडात ते ब्रिटिश संसदेच्या कनिष्ठ गृहात संसदसदस्य होते.

          Dadabhai naoroji achievements

        1. Dadabhai naoroji was a businessman
        2. Dadabhai naoroji death
        3. Dadabhai naoroji famous for
        4. Dadabhai naoroji essay in english
        5. ब्रिटिश संसदेत निवडून गेलेले ते पहिलेच आशियाई व्यक्ती ठरले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाच्या स्थापनेचे श्रेय ए.ओ. ह्यूम व दिनशा एडलजी वाच्छा यांच्यासह दादाभाई नौरोजींना दिले जाते.

          ओळख

          [संपादन]

          ते भारतीय राष्ट्रवादाचे प्रणेते होते.

          भारतीय अर्थशास्त्राचे जनक.

          Dadabhai naoroji famous for

          जहाल व मवाळ यांच्यात सुवर्णमध्य साधणारे नेते. भारतीय स्वराज्याचे पहिले उद्गाते. इंग्रजांच्या मतदारसंघातून निवडून येणारे व तेथील हाउस ऑफ कॉमन्सचे सभासद बनणारे ते पहिले भारतीय. भारता